राजाभाऊ जायंट किलर ठरले; नाशिकमध्ये डाव नेमका कुठं फिरला

hemant godase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साधा सदरा गळ्यात मफलर… विरोधकांवर टीका न करण्याच्या स्वभावाने ते अस्सल मुरलेले राजकारणी वाटत नाहीत पण हा साधा भोळा मराठा चेहरा आपल्या फरडया इंग्रजीनं भल्याभल्यांना घाम फोडू शकतो. होय मी बोलतोय नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल… वाजेंनी मशालीच्या चिन्हावर नाशिक लोकसभेचा गुलाल उधळला… शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि … Read more

Nashik Lok Sabha Election 2024 : शिंदेंच्या हेमंत गोडसेंना ठाकरेंचे राजाभाऊ जड जाणार??

rajabhau waje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा ड्रामा हा जबरी राहिला.. ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे, शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यातल्या या तिरंगी लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.. मतदानाच्या दिवशीही नाशिकमध्ये बराच राडा झाला… बोगस मतदान, आमदारांच्यातील बाचाबाची आणि शांतिगिरी महाराजांवर दाखल झालेला गुन्हा यामुळे … Read more

Nashik Lok Sabha 2024 : साधाभोळा राजाभाऊ नाशकात भल्याभल्यांना पाणी पाजनार

rajabhau waje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।साधा सदरा गळ्यात मफलर… विरोधकांवर टीका न करण्याच्या स्वभावाने ते अस्सल मुरलेले राजकारणी वाटत नाहीत पण हा साधा भोळा मराठा चेहरा आपल्या फरडया इंग्रजीनं भल्याभल्यांना घाम फोडू शकतो. होय मी बोलतोय नाशिक लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्याबद्दल… वाजे यांची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला … Read more

नाहीतर गाठ माझ्याशी, एकनाथ शिंदेंकडून खासदार हेमंत गोडसे यांची कानउघडणी

hemant godase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमधून उमेदवारी मिळण्यासाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे अक्षरशः देव पाण्यात सोडून बसले होते. आठवड्यांमागून आठवडे उलटत गेले तरी नाशिकचा तिढा काही सुटता सुटेना. अखेर छगन भुजबळांनी लोकसभेच्या मैदानातून जाहीर माघार घेतली. आणि हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचं काळीज हलकं झालं. नाशिक मधूनच ते पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार असणार आहेत. … Read more

एकनाथ शिंदेंचा ‘तो’ खासदार पुन्हा ठाकरेंकडे जाणार? मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याचा दावा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये आपल्या ४० आमदार आणि १३ खासदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंकडे असलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे शिवसेनेत २ गट पडले आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करत असतात. एकनाथ शिंदेनी … Read more