माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा!! अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| झारखंड उच्च न्यायालयाने कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना जामीन मंजूर केला आहे. हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप लावण्यात आला होता. परंतु आता याचप्रकरणी त्यांना 5 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. सध्या हेमंत सोरेन हे … Read more