Secret Beach | शांततेचा अनुभव घ्यायचा असेल, तर नवी मुंबईतील ‘या’ सिक्रेट समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या
Secret Beach | मुंबई हे स्वप्नांची नगरी आहे. अनेकजण स्वतःच्या उराशी कितीतरी स्वप्न बाळगून मुंबईमध्ये जातात. मुंबई हे कसे शहर आहे जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट अनुभवायला मिळते. अगदी 24 तास गर्दी एका बाजूला, तर एका बाजूला नजर पोहोचणार नाही, इथपर्यंत अथांग पसरलेला समुद्र.. वरवर जरी सुंदर आणि अगदी शांत दिसत असला, तरी मानवाच्या मनाप्रमाणेच या … Read more