उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘सहमतीने ठेवलेले अनैतिक संबंध बलात्कार नाही’

High Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रमध्ये बलात्काराच्या तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. याबाबत अनेक गुन्हे देखील न्यायालयात दाखल झालेले आहेत. त्यानंतर उच्च न्यायालयाने दीर्घकाळापासून जर परस्पर सहमतीने आणि कोणत्याही फसवणुकीशिवाय नैतिक संबंध ठेवले, तर तो बलात्कार ठरत नाही. असे वक्तव्य केलेले आहे. त्यानंतर आता भारतीय दंड संहितेतील कलम 375 नुसार … Read more