Hindu Marriage Act : हिंदू विवाहामध्ये कन्यादान आवश्यक नाही, सप्तपदी महत्त्वाचा विधी- कोर्टाचा निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू धर्मात विवाहाला मोठं महत्व आहे. हिंदू धर्मात अनेक धार्मिक रितीरिवाजानुसार आणि अगदी थाटामाटात लग्नसोहळा पार पाडला जातो. यामध्ये मुलीच्या पालकांकडून तिचे कन्यादान केलं जाते तसेच लग्नसोहळा पार पडल्यानंतर अग्नीसमोर सप्तपदी विधी केला जातो. मात्र हिंदू विवाहामध्ये (Hindu Marriage Act) कन्यादान आवश्यक नसून सप्तपदी हाच महत्त्वाचा विधी आहे असे निरीक्षन अलाहाबाद … Read more