Home Guard Recruitment 2024 | राज्यात तब्बल 9700 होमगार्ड पदांची होणार भरती; वाचा सविस्तर

Home Guard Recruitment 2024

Home Guard Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण महाराष्ट्रात एक मोठी भरती चालू होणार आहे. गृह विभागामार्फत ऑगस्ट महिन्यामध्ये ही भरती राबवली जाणार आहे ही. भरती होमगार्ड (Home Guard Recruitment 2024 ) या पदासाठी राबवलेली जाणार आहे. या पदासाठी तब्बल 9700 रिक्त जागांची भरती होण्याची … Read more