Get Rid Off Snakes : पावसाळ्यात साप घरात येण्याची भीती वाटते ? मग करा ‘हे’ सोपे उपाय

Get Rid Off Snakes : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या पावसाळ्याच्या दिवसात साप घरामध्ये येण्याची भीती असते. पावसामुळे सापांच्या बिळात पाणी शिरत असल्यामुळे साप हे पावसाळ्याच्या दिवसात सुरक्षित जागेच्या शोधात असतात. त्यामुळे मानवी वस्तीत साप हमखास आढळून येतात. शिवाय अनेकदा पुराचे पाणी घरामध्ये शिरते या पाण्याबरोबर देखील साप घरात येतात. शहरामध्ये साप येण्याचे प्रमाण … Read more

Constipation Relief : पोट साफ होत नाही? रोज सकाळी प्या ‘ही’ 5 पेय; एका दिवसात मिळेल आराम

Constipation Relief

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Constipation Relief) रोजच्या धावपळीत आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळ आहे? त्यामुळे अपुरी झोप, अवेळी आणि चुकीचे खाणे, आरोग्य सवयी आणि अशीच एकंदर ही बिघडलेली जीवनशैली रोज थोडं थोडं आपलं आरोग्य खराब करते. बऱ्याच लोकांना सकाळच्या गडबडीत नाश्ता करता येत नाही. तर काहींना वेळेत दुपारचे जेवण करता येत नाही. असेही काही बिझी लोक … Read more

Tan Removal Home Remedies : उन्हामुळे त्वचा टॅन झालीये? चिंता सोडा!! ‘या’ उपायांनी घरच्याघरी दूर होईल काळपटपणा

Tan Removal Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tan Removal Home Remedies) उन्हात घराबाहेर पडायचं म्हटलं की, जीवावर येतं. एकतर कडक उन्हाचे चटके सहन करावे लागतात आणि दुसरं म्हणजे टॅनिंगची समस्या होते. उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे, चेहरा आणि हात पाय पूर्ण झाकतील याची काळजी घेणे फार गरजेचे असते. पण बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे बराच वेळ उन्हात … Read more

Gray Hair | अकाली पांढरे झालेले केस नैसर्गिक पद्धतीने करा काळे; जाणून घ्या प्रक्रिया

Gray Hair

Gray Hair | आज-काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर या गोष्टीचा परिणाम होत असतो. त्वचेशी संबंधित त्याचप्रमाणे केसांची संबंधित अनेक समस्या या लोकांना कमी वयात चालू होतात. तसेच आजकाल पांढऱ्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काही लोकांचे केस हे वयोमानानुसार पांढरे होतात, तर काहींचे केस अकाली पांढरे होतात. केसांवर अनेक … Read more

Ayurvedic Kadha : इम्युनिटी वाढवायची आहे? तर ‘हा’ आयुर्वेदिक काढा प्या; संसर्गापासून होईल रक्षण

Ayurvedic Kadha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayurvedic Kadha) पावसाळा सुरु झाला की, तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा दिवसांत संसर्गजन्य आजरांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. खासकरून सर्दी, खोकला, ताप अशा व्हायरल इन्फेक्शनचा त्रास फार जाणवतो. त्यामुळे अशा काळात आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असणे फार गरजेचे असते. पण बिघडती जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे आपली इम्युनिटी कमकुवत होते आणि परिणामी आपण … Read more

Skin Care : दिवसभर AC मध्ये बसल्याने सुरकुतला चेहरा? ‘अशी’ घ्या काळजी आणि मिळवा मुलायम त्वचा

Skin Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care) बऱ्याच लोकांना उकाडा सहन होत नाही. त्यामुळे असे लोक घरात चोवीस तास एसीचा वापर करतात. शिवाय विविध कार्यालये आणि ऑफिसेसमध्ये हमखास एसी असतो. असे दिवसभर एसीमध्ये राहणारे लोक अकाली वृद्धत्वाच्या समस्येने त्रासलेले दिसतात. निस्तेज आणि रखरखीत त्वचेमुळे अनेकदा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. एसीमध्ये बसल्यामुळे त्वचा कोरडी होते आणि यामुळे … Read more

White Hair Remedy : छोटी लवंग मोठ्या कामाची!! पांढरे केस काळे होण्यास मदत करेल ‘हा’ घरगुती हेअरपॅक; कसा बनवाल?

White Hair Remedy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (White Hair Remedy) बिघडती जीवनशैली वृद्ध, तरुण ते अगदी लहान मुलांच्या आरोग्यावरसुद्धा अत्यंत वाईट परिणाम करत असते. कामाचा ताण, घरगुती व्याप आणि अभ्यासाचे टेंशन यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या वाढू लागली आहे. केस कितीही लांबसडक, घनदाट असले तरीही त्यातून एखादा पांढरा केस डोकावू लागला की, लूक खराब होतो. मग अशावेळी बरेच … Read more

Tan Removal : टॅनिंग जात नाही? तुमच्या किचनमधील ‘हे’ पदार्थ वापरून बघा, त्वचा होईल तेजस्वी

Tan Removal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tan Removal) कडक उन्हात थोडावेळ जरी फिरलो तरी टॅनिंगची समस्या होते. थेट सूर्य किरणांच्या संपर्कात येणारी त्वचा काळी पडते आणि त्वचेचं सगळं तेज निघून जात. त्यामुळे घराबाहेर पडताना शरीर पूर्णपणे झाकण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय सनस्क्रीन, सन क्रीम आणि टॅनिंग रिमूव्हर क्रीम तर आवर्जून वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण बऱ्याच लोकांना असे … Read more

Easy Home Remedies : व्हॅक्सिंग करताना भाजलं तर करा ‘हे’ घरगुती उपाय; चट्टे, डाग दिसणार नाहीत

Easy Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Easy Home Remedies) शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी आधी रेझरचा वापर केला जायचा. पण आजकाल व्हॅक्सिंगचा वापर केला जातो. व्हॅक्सिंग करताना काही प्रमाणात वेदना होतात. मात्र व्हॅक्सिंगनंतर बराच काळ नको असलेले वाढत नाहीत. मुख्य म्हणजे रेझरच्या वापरानंतर अंगावर पुरळ येणे, खाज येणे किंवा कधी कधी त्वचेचे नसून होणे अशा समस्या होतात. मात्र, … Read more

Kitchen Tips : घरातील मच्छर होतील छूमंतर ! वापरा कांद्याची ‘ही’ अनोखी ट्रिक

Kitchen Tips : उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याची सुरुवात… हे वातावरण म्हणजे उकाड्याने हैराण होणे आणि पावसाच्या सारी बारसल्यावर हवा थंडगार होणे. आत्ता सध्याचा काळ असाच काहीसा चालू आहे. या काळात डासांचा उपद्रव (Kitchen Tips) किती होतो हे काही वेगळे सांगायला नको. असे वातावरण डासांच्या वाढीसाठी पोषक असते. संध्याकाळच्या वेळी तर डासांचा उपद्रव अधिकच वाढतो. बाजारात … Read more