All New Honda Amaze भारतात लाँच; पहा किंमत अन फीचर्स

All New Honda Amaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होंडाने आपली ऑल न्यू होंडा अमेझ (All New Honda Amaze) भारतात लाँच केली आहे. बऱ्याच दिवसापासून ग्राहकवर्ग हि गाडी कधी लाँच होते याची वाट पाहत होता . अखेरी हि गाडी लाँच झाली आहे. या गाडीच्या आतील आणि बाहेरील फीचर्समुळे लोक भारावून गेले आहेत. डिझाईन्स, मॉडर्न फीचर्स, आणि अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमसारख्या … Read more