मुंबईत मिळणार स्वस्त घरे; MHADA चा मोठा निर्णय

mumbai mhada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई एक जागतिक दर्जाचे शहर असून, विविध संस्कृती, संधी आणि जीवनशैलीच्या विविध अंगांनी भरलेले आहे . त्यामुळे ते सर्वांचे आकर्षण स्थान बनले आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आपलं स्वतःच घर असावं , असे बऱ्याच लोकांना वाटत असते. पण घराच्या वाढत्या किमतीमुळे अशा ठिकाणी घर घेणे एक स्वप्नच राहते. या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र … Read more

महागड्या घरांना ग्राहकांची पसंती ? 75 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तांसाठी कर्ज दीड पटीने वाढले

real estate home loan

आताच्या घडीला घर घेणे काही सोपी गोष्ट राहिली नाही. घरांच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. केवळ राहण्यासाठी म्हणून नाही तर एक उत्तम परतावा देणारी गुणतंवणूक म्हणून सुद्धा घर घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो आहे. त्यातही सध्या घर घेणाऱ्यांना प्रिमिअम आणि लक्झरी विभागातील घरे पसंतीस उतरत आहेत. एका आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. … Read more

‘या’ महत्वाच्या प्रमाणपत्राशिवाय रिअल इस्टेट डेव्हलपर फ्लॅट देऊ शकता नाही : सर्वोच्च न्यायालय

real estate

एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान रिअल इस्टेट डेव्हलपरने घर खरेदीदाराला फ्लॅट पूर्ण केल्या शिवाय तसेच अग्निशमन मंजुरी प्रमाणपत्राशिवाय घराचा ताबा देता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही प्रमाणपत्रे नसणे हे ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सेवेतील कमतरता असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. एका सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे यांच्या खंडपीठाने आग्रा … Read more

Rent Agreement : भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठीच का? पूर्ण वर्षाचा का नाही ? जाणून घ्या

Rent Agreement : अनेकदा असे दिसून येते की अनेक लोक घरापासून दूर इतर शहरांमध्ये अभ्यास किंवा नोकरीसाठी राहतात आणि यापैकी बहुतेक लोक भाड्याने राहतात.त्याच वेळी, घर भाड्याने देण्यासाठी भाडेकरू आणि घरमालक यांनी भाडे करार करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये दोन्ही पक्षांची नावे, पत्ता, भाड्याची रक्कम, भाड्याचा कालावधी आणि इतर अटी आणि तपशील समाविष्ट असतो. आता तुम्ही … Read more

Real Estate : घरांच्या किंमती वाढणार की घटणार? काय सांगतोय नाइट फ्रॅंकचा अहवाल

Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात जबरदस्त वाढ झाली आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये तर घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य कुटुंबाना घर घेणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबतचा एक अहवाल आता समोर आला असून त्यामध्ये मोठी महत्वाची माहिती समोर आली आहे. रिअल इस्टेट कन्सलटंट फर्म नाइट … Read more

MAHARERA : महारेराचा बिल्डर्सना आणखी एक दणका ! काय आहे नवा नियम ? ग्राहकांचे मात्र हित

MAHARERA : घर खरेदीदारांना कोणत्याही फसवणुकीला सामोरे जावे लागू नये. त्यांना नियमाप्रमाणे चांगले घर मिळावे बिल्डर कडून कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी महरेरा कडून अनेक चांगल्या नियमावली बनवून देण्यात आल्या आहेत. आता या नियमावली मध्ये आणखी एका नियमाची भर पडली असून प्रकल्पावर आधारित ‘गुणवत्ता हमी प्रमाणपत्र’ बिल्डरला प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी सादर करणे आणि हे … Read more

Housing : खुशखबर ! फ्लॅट आणि घरांच्या किंमती होणार कमी ? जाणून घ्या

Housing : आज काल घरांच्या किमती पाहता गगनाला भिडलेल्या दिलेल्या दिसत आहेत. पुणे – मुंबई सारख्या शहरात तर घरांच्या किमती 90 लाख ते एक कोटींच्या आसपास आहेत. मात्र फ्लॅट आणि घराच्या किमती कमी होण्याचे (Housing) संकेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 9 सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार असून त्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता … Read more

PM Awas Yojana : मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ! सरकार देणार अडीच लाख, चार पद्धतीने मिळणार मदत

PM Awas Yojana: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक कोटी परवडणारी घरे बांधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेवर सरकार 2.30 लाख कोटी रुपयांची सबसिडी देणार आहे. या योजनेंतर्गत शहरी … Read more

Real Estate : रिअल इस्टेट क्षेत्राचा बदलला ट्रेंड ; न विकलेल्या घरांच्या संख्येत मोठी घट

Real Estate : देशात रिअल इस्टेट ट्रेंड बदलत चालल्याचा दिसतो आहे. गृहनिर्माण क्षेत्राच्या स्थितीचे मूल्यमापन केले असता. महत्वाची माहिती समोर आली आहे. मागच्या काही वर्षात गृहनिर्माण क्षेत्रातील उलाढाल चांगलीच वाढली आहे. याबाबतच माहिती समोर आली असून देशातील विक्री न झालेल्या घरांची संख्या गेल्या ६ वर्षांत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. एकट्या दिल्लीचा विचार केला तर … Read more

Mhada Mumbai : मुंबईत 24 लाखांमध्ये मिळणार 1BHK ; म्हाडा करणार घरांची विक्री

mhada mumbai

Mhada Mumbai : सध्याच्या महागाईच्या जमान्यात घरं घेणं म्हणजे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्यातही मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरामध्ये घरं घेणे म्हणजे तीनदा विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण सामान्य माणसाचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा नेहमीच पुढाकार घेत असते. म्हाडाकडून परवडणाऱ्या किमतींमध्ये घरे उपलब्ध करून दिली जातात. जर तुम्ही देखील मुंबईच्या … Read more