बँक खात्यात इतके पैसे ठेवल्यास भरावा लागणार नाही आयकर कर, जाणून घ्या अटी आणि मर्यादा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल बँकिंग व्यवहार सगळेच लोक करू शकतात. बँकेत खाते असणे ही आजकाल सगळ्यांची मूलभूत गरज झालेली आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये जर तुम्ही पैसे टाकले, तर तुमच्या पैशांची सेविंग होते. त्याचप्रमाणे तुम्हाला व्याज देखील मिळते. त्यामुळे आजकाल गरीब असो किंवा श्रीमंत असो सगळ्यांचेच बँकेमध्ये खात असते. तुमचे जर बँकेत खाते असले, तर … Read more