How To Check Purity Of Gold | सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
How To Check Purity Of Gold | भारतातील स्त्रियांना तसेच पुरुषांना सोन्याचे दागिने खूप आवडतात. अनेक लोक हे केवळ सोन्याचे दागिने घालतात त्याचप्रमाणे अनेक सोन्याच्या वस्तू देखील तयार करून घेतात. भारतामध्ये सोने हा धातू मोठ्या प्रमाणात विकला जातो. परंतु अनेकवेळा या 24 कॅरेट सोन्याच्या नावाखाली फसवणूक होत असतात. अनेकजण शुद्ध सोन्या ऐवजी कमी दर्जाचे सोन्याचे … Read more