तुमच्याही शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले असेल तर, आहारात करा या पदार्थांचा समावेश
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीरात अनेक पोषक तत्त्वांची गरज असते. परंतु या पोषक तत्त्वांची जर कमतरता भासली, तर शरीरात अनेक बदल होत असतात. यातीलच एक म्हणजे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात युरिक ऍसिड तयार होते. जेव्हा हे यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात तयार होते. तेव्हा आरोग्य संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. जर तुमच्याही शरीरातील पातळी वाढली … Read more