How to Identify Adulteration In Paneer | पनीरमध्ये केला जातो डिटर्जंट आणि युरियाचा वापर; असे ओळखा भेसळमुक्त पनीर

How to Identify Adulteration In Paneer

How to Identify Adulteration In Paneer | दुधापासून बनवलेले सगळे पदार्थ हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात पनीर हा पदार्थ तर सगळेजण आवडीने खातात. कारण पनीरमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असते. त्याचप्रमाणे पनीर चवीला देखील खूप चांगले असते. त्यामुळे आहारतज्ञ आठवड्यातून एकदा तरी पनीर खाण्याचा सल्ला देतात. लहान मुलांना पनीरचे वेगवेगळे पदार्थ खूप … Read more