देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावण्यासाठी सज्ज ! ‘या’ राज्यात घेतली जाणार ट्रायल रन
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन तयार आहे. भारतीय रेल्वे डिसेंबर 2024 मध्ये पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरणपूरक प्रवासाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. RDSO ने हायड्रोजन ट्रेनचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. आरडीएसओचे संचालक उदय बोरवणकर यांनी सांगितले की, ही ट्रेन उत्तर रेल्वे क्षेत्रांतर्गत हरियाणाच्या जिंद-सोनीपत सेक्शनवर धावणार आहे. त्यात … Read more