IB Recruitment 2024 | इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची मोठी संधी, 660 पदांसाठी भरती चालू

IB Recruitment 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुमचे शिक्षण जर दहावी झाले असेल आणि अजूनही तुम्हाला नोकरी मिळालेली नसेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी नोकरीची एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. या भरती अंतर्गत तुम्ही एका चांगल्या पोस्टवर नोकरी करू शकता. ती म्हणजे आता इंटेलिजन्स ब्यूरोने (IB Recruitment 2024) रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे. आणि या पदांसाठी … Read more