विश्वचषकातून भारत बाहेर ; सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव

मँचेस्टर | भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आज खऱ्याअर्थाने भंगले असून भारताला न्यूझीलंडने पराभूत केले आहे. कालपडलेल्या पावसाने सामन्याचे चित्र बदलून टाकले. काल ४६.१ षटकावर थांबलेला सामना आज पुढे सुरु झाला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २४० राणांचेलक्ष ठेवले होते. ते लक्ष भारताला गाठता आले नाही शेवटी भारताचा संघ २२१ वर सर्व गडी बाद या स्थितीत जावून पोचला. … Read more

IND vs NZ Semi Final भारताच्या फलंदाजीची खराब सुरुवात ; रोहित, विराट, केयल राहुल, दिनेश कार्तिक बाद

मँचेस्टर | भारताने २४० रणावर न्युझीलंडचा खेळ गुंडाळला खरा मात्र भारताच्या फलंदाजीची पहिल्या पाच षटकातच पुरती वाट लागली आहे. कारण भारताचे पट्टीचे खेळाडू पहिल्या पाच षटकातच तंबूत परतले. तर भारताच्या अवघ्या ५ धावांवरच ३ विकेट पडल्याने भारताच्या फायनलमध्ये जाण्याच्या महत्वाकांक्षेवर देखील आभाळाप्रमाणे सावट आले आहे. मँचेस्टरचे मैदान हे बॉलरला साथ देणारे आहे. त्यामुळेच न्यूझीलंड काल … Read more

India Vs New Zealand : मँचेस्टरमध्ये आभाळ साफ ; खेळाच्या आड येणारा पाऊस थांबण्याची शक्यता

मँचेस्टर | विश्वचषकातील सेमी फायनलच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला पावसाचे ग्रहण लागले आहे. तर आज मँचेस्टर मध्ये आभाळ निरभ्र असल्याने तेथे होणार उर्वरित सामना आज पार पडण्याची शकता आहे. काल पाऊस येईपर्यंत नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने ४६.१ षटकात ५ विकेटच्या बळावर २११ धावा काढल्या आहेत. तर त्यानंतर पाऊस सुरु झाल्याने सामना थांबवावा लागला आहे. भारतीय वेळेनुसार ठीक … Read more

पाण्याप्रमाणे पाकिस्तान सेमी फायनलसाठी देखील भारतावरच अवलंबून

लंडन | भारतात उगम पावून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्या पाकिस्तानची तहान भागवतात. त्याच प्रमाणे पाकिस्तना या विश्वचषकाच्या खेळात भारतावरच अवलंबून असणार आहे. कारण भारताने काल वेस्ट इंडिज संघाला पराभूत करून सेमी फायनल मधील आपली जागा पक्की केली आहे. तर पाकिस्तान ७ गुणांसह साहाव्या स्थानावर आहे. अशा अवस्थेत भारताने जर इथून पुढचे सर्व सामने जिंकले तर पाकिस्तान सेमी … Read more