४८ दिवसात शेतकऱ्यांनी पैसे जमा नाही केले तर ४% च्या जागी ७% द्यावे लागेल व्याज
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. जर ४८ दिवसात शेतकऱ्यांनी केसीसी वर घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्यांना ४%च्या जागी ७% व्याज द्यावे लागणार आहे. शेतीच्या कर्जावर सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत पैसे जमा केल्यास शेतकऱ्यांना ४% व्याज बसेल अन्यथा ७% … Read more