IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024 | IDBI बँकेत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक होण्याची संधी, 500 पदांसाठी होणार मोठी भरती

IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024

IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IDBI बँकेने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकाच्या पदांसाठी भरती अधिसूचित केली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बँकेच्या www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकतील. या महत्त्वाच्या … Read more