भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले चिन्ह! ऑगस्ट 2021 मध्ये निर्यात 46% वाढून $ 33.28 अब्ज झाली
नवी दिल्ली । देशाचा निर्यात व्यवसाय (Export Business) ऑगस्ट 2021 मध्ये 45.76 टक्क्यांनी वाढून $ 33.28 अब्ज झाला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या (Commerce and Industry Ministry) आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2020 मध्ये निर्यात (Import Business)22.83 अब्ज डॉलर होती. त्याच वेळी, ऑगस्ट 2021 मध्ये, आयात व्यवसाय 51.72 टक्क्यांनी वाढून $ 47.09 अब्ज झाला. त्यामुळे ऑगस्टमध्ये व्यापारातील तूट … Read more