धनगरांमुळे भाजपाचे तर मुस्लिमांमुळे काँग्रेसचे गणित बिघडले – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

नांदेड | महाराष्ट्रात तिसरी आघाडी म्हणून उदयास  येत असलेली बहुजन वंचित आघाडी आणि त्यांच्या होणाऱ्या रेकॉर्ड ब्रेक सभा पाहून मुख्य पक्ष म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस आणि भाजपा जोमाने हलायला लागल्याचे दिसत आहे. त्यातच आज ‘धनगर समाजामुळे भाजपाचे तर मुस्लिम समाजामुळे काँग्रेसचे गणित बिघडले आहे.’ असा टोला बहुजन वंचित आघाडीचे नेते व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष … Read more

मायावतींनी आखली राजकीय रणनिती, काँग्रेसची कोंडी की भाजप ला आव्हान

sonia gandhi mayawati mamata banerjee rahul gandhi n chandrababu naidu sworn in karnataka hd kumaraswamy pti

नवी दिल्ली | सुनिल शेवरे आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय राजकारणात वेगाने घडामोडी होत आहेत. एकीकडे मोदी आणि अमित शहा वेगवेगळ्या राज्यात शहरात जाऊन विकासाचा आढावा घेण्यासाठी दौरे करत आहेत तर एकीकडे मायावती आणि अखिलेश भाजप ची डोकेदुखी ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकाच्या निवडणुकीत एच.डी. देवेगौडा यांच्या पक्षाशी म्हणजेच जनता दल (सेक्युतर) सोबत युती केली होती. … Read more

सोलापूरला आणिबाणी आणणारे मोदी हे हिटलरच – सुशिलकुमार शिंदे

Shushil Kumar Shinde

मुंबई प्रतिनिधी | आपल्या उद्योगपती मित्रांसाठी राफेल तथा अन्य व्यावसायिक प्रकरणात प्रधानमंत्री मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांडतांडव करत आहेत. मिशेल मामा आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्यामुळेच मोदींची बिनबुडाची आगपाखड सुरु आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे … Read more

मनमोहन सिंग हे सर्वोत्तम नेते , चित्रपटातून टिंगल टवाळी म्हणजे राजकारणाची घसरलेली पातळी – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad

मुंबई प्रतिनिधी । माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आधारित असलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ह्या ट्रेलरवरुन भाजपा आणि काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी यावर आपले मत मांडले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंन्द्र आव्हाड यांनी ह्या चित्रपटाबाबत बोलतांना आपले मत मांडले व या चित्रपटाचे दिग्दर्शक गुट्टे ह्यांच्यावर टिका देखील … Read more

तीन राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या डी.वाय. पाटील यांचा काँग्रेसला रामराम, राष्ट्रवादीत प्रवेश

Dr D Y Patil

कोल्हापूर | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी आज कोल्हापूर येथे काँग्रेसला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्व स्विकारले. आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरील पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश चांगलाच चर्चाचा विषय बनला असून पाटील यांच्या … Read more

भाजप – काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफाण हाणामारी

Panaji INC BJP Fight

पणजी | राफेल विमान खरेदी घोटाळ्यावरून देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा आणि काँग्रेस पक्ष राफेल प्रकरणावरुन एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहेत. यापार्श्वभुमीवर माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यात देखील त्याचे पडसाद उमटले. राजधानी पणजी येथे आज भाजपा कार्यकर्ते निषेध मोर्चा घेऊन आलेले असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भिडले आणि दोन्ही पक्षांच्य़ा कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. … Read more

शीख दंगलीतील आरोपीला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद, अरुण जेटलींचा आरोप

Arun Jaitly

नवी दिल्ली | देशात १९८४ मध्ये झलेल्या शीखविरोधी दंगलप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस या प्रकरणातील दुसऱ्या एका आरोपीला मुख्मंत्रीपदाची शपथ देत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर केली आहे. काँग्रेस नेते सज्जन कुमार यांच्यासह मध्य … Read more

माजी आर्मी ऑफिसर होणार राजस्थानचा मुख्यमंत्री?

Sachin Pilot Biography

जयपूर | छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणूकांमधे काँग्रेसने चांगलीच बाजी मारत विजय मिळवला आहे. राजस्थानमधे वसुंधराराजेंच्या नेतृत्वाला शह देत काँग्रेसने मोठी मजल मारली आहे. मुख्यमंत्री पदासाठी अशोक गेहलोत यांच्याबरोबरच सचिन पायलट यांचेही नाव चर्चेत आहे. पायलट यांची राजकारणाहून आणखी एक खास ओळख आहे ती म्हणजे लेफ्टनंट सचिन पायलट. होय. सचिन पायलट हे माजी … Read more

हा तर मोदींच्या एकाधिकारशाहीचा पराभव – पृथ्वीराज चव्हाण

IMG

मुंबई | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकाधिकारशाहीचा हा पराभव आहे, २०१४ साली मोदींनी दाखवलेल्या दिवास्वप्नाचा आता भ्रमनिरास झाला आहे’ असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राहुल गांधींच्या नेतृ्त्वाखाली मिळालेल्या हा मोठा विजय असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी अत्यंत हीन पातळीवर … Read more

जनतेने भाजप ला धडा शिकवला – सचिन पायलट

Sachin Pilot CM

जयपूर | मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत . त्यापैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. दरम्यान राजस्थानमध्ये काँग्रेसची बहुमताने सत्ता येईल असा विश्वास राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकींच्या निकालांचे चित्र पाहता जनतेच्या मनात भाजपा सरकारविरोधात राग होता … Read more