31 डिसेंबरपूर्वी करा ‘हे’ काम, नाहीतर तुम्हाला भरावा लागेल 10 हजार रुपये दंड
नवी दिल्ली । प्राप्तिकर विभागाने (Income tax dapertment) देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या काळामध्ये रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख अनेक वेळा वाढविली आहे. 2019-20 (असेसमेंट ईयर 2020-21) साठी टॅक्स रिटर्न करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. तर या प्रकरणात, जर आपण 31 डिसेंबरपर्यंत आपला आयटीआर दाखल केला नसेल तर आपल्याला दंड म्हणून 10 हजार रुपये … Read more