आता दस्तऐवज जमा न करता काही मिनिटांत मिळवा पॅन, तेही विनामूल्य
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅनकार्डसाठी तुम्हाला आता कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. प्राप्तिकर विभागाने त्वरित पॅन मिळविण्यासाठी ई-पॅन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत अर्जदारांना पॅन पीडीएफ स्वरुपात दिले जाईल, जे अगदी विनामूल्य असेल. प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटनुसार, ई-पॅन किंवा इन्स्टंट पॅनसाठी अर्ज करणार्या व्यक्तीकडे वैध आधारकार्ड असायला हवं तसेच आपला मोबाइल नंबर आधारशी जोडलेला असावा. … Read more