तुम्हांला आयकर विभागाचा ईमेल मिळाला आहे का? दुर्लक्ष करू नका, अन्यथा होऊ शकते नुकसान
नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या वेळी आयकर विभागाने (Income Tax Department) नियमित अंतराने करदात्यांना टॅक्स रिफंड (Tax Refund) थेट बँक खात्यात ट्रान्सफर करुन मोठा दिलासा दिला. यावेळी विभागातून वारंवार ई-मेलद्वारे कर भरणाऱ्यांनाही (Taxpayers) माहिती दिली जात आहे. आता विभागाने ट्विट केले आहे की ,आमच्याकडून पाठविलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका. प्राप्तिकर विभाग सांगत आहे की, … Read more