१५ एप्रिलनंतर ट्रेन सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालय म्हणतं..

नवी दिल्ली । कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला. या दरम्यान, कोरोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयानंही लॉकडाउन संपेपर्यंत प्रवासी रेल्वे न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ एप्रिलला लॉकडाऊन संपणार आहे. त्यामुळं रेल्वे पुन्हा आपली सेवा पूर्ववत सुरु करणार का? असा सवाल देशातील अनेक भागात वेगवेगळ्या राज्यातील अडकलेल्या अनेक … Read more

१३० कोटींच्या देशात पुरेसे डॉक्टर आणि नर्सेस आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोना व्हायरस जगभर पसरला. करोनाने बलाढ्य म्हणून टिमगी मिरवणाऱ्या देशांना गुडघे टेकायला लावले. संपूर्ण जग कोरोनाशी लढाई लढत आहे. ते म्हणजे केसाच्या ९०० वा भाग इतका आकार असलेल्या एका विषाणूंसोबत. या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी एक सैन्य जगभर दिवस रात्र काम करत आहे. हे सैन्य म्हणजे असंख्य डॉक्टर्स, नर्सेस, … Read more

वेंटिलेटर, मास्क बाबत भारत सरकारने घेतला मोठा निर्णय!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगावर भारतात नियंत्रण मिळावे यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून मास्क आणि व्हेंटिलेटरसारखे वैद्यकीय उपकरणे स्वस्त करण्यासाठी त्यांच्यावरील सर्व कर काढून घेतला आहे. केंद्र सरकारने या वैद्यकीय उपकरणांमधून कस्टम ड्यूटी आणि हेल्थ सेस काढून टाकला आहे.३० सप्टेंबर २०२० पर्यंत काही वैद्यकीय उपकरणांवर कोणतीही शुल्क आकारले जाणार … Read more

लॉकडाउन नसता तर देशात हाहा:कार माजला असता! अहवालातून धक्कादायक माहिती उघड

नवी दिल्ली । कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला. हा लॉकडाउन जर लागू केला नसता तर भारतात कोरोनाने हाहाकार माजला असता असं निरीक्षण आयसीएमआर (Indian Council of Medical Research ) या संस्थेनं आपल्या एका निरीक्षणात म्हटलं आहे. आयसीएमआरने आपल्या अहवालात भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय फायद्याचं ठरलं असल्याचे सांगितलं आहे. … Read more

पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण; वाढत्या संख्यने स्थिती चिंताजनक

पुणे । मुंबई पाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईनंतर पुणे शहर कोरोनाचे केंद्रबिंदू बनलं आहे. आज पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ रुग्ण नायडू रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता पुणे शहरात रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे … Read more

हुश्श..! पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज

पुणे । करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत भर टाकत आहे. या सर्व तणावाच्या परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरोनाची लागण झालेले एकाच कुटुंबातील ५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, ५ रुग्ण बरे झाल्यामुळे … Read more

जाणून घ्या! देशात आतापर्यंत करोनाचे किती नवे रुग्ण, किती जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोना दिवसेंदिवस आणखीनच फोफावत चालला आहे. वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळं परिस्थिती आणखी चिघळत असल्याचे दिसत आहे. संपूर्ण देशात आतापर्यंत ५ हजार ७३४ नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. आज दिल्लीत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली. या पत्रकार परिषदेदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या चिंतेत अधिक भर घालणारी बाब … Read more

भारतीय रेल्वेने तयार केलेत तब्बल ८० हजार आइसोलेशन बेड!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी कोरोना विषाणूची माहिती देताना असे सांगण्यात आले की आतापर्यंत या विषाणूची पुष्टी होणारी संख्या ५७३४ वर पोहोचली आहे. त्याच वेळी ४७३ लोक यातून पूर्णतः बरे झाले आहेत. संयुक्त सचिवांनी सांगितले की गेल्या एका दिवसात ५४० नवीन प्रकरणे आणि ७६ मृत्यूची नोंद झाली आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ १३ जिल्ह्यांत अद्याप एकही कोरोना रुग्ण नाही

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाने आता रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत आणखी वाढ करत आहे. राज्यातील पुणे-मुंबईसह अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजार २९७ वर जाऊन पोहचला आहे. तर आतापर्यन्त ७२ जणांचा जीव कोरोनाने घेतला … Read more

१५ ऑक्टोंबरपर्यंत बंद राहणार हाॅटेल, रॅस्टोरंट? पहा काय म्हणतंय सरकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाव्हायरसचे वाढते संकट पाहता सरकारने २१ दिवसांचे लॉकडाउन केले. परंतु राज्यांत वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन वाढवण्यात येण्याच्या बातम्या वेगाने येऊ लागल्या आहेत. याचा प्रारंभ करून ओडिशा सरकारने लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविला आहे. लॉकडाऊनबाबत सोशल मीडियावरही अनेक अफवा पसरल्या आहेत. सरकार त्यांना रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. अशीच एक बातमी सध्या … Read more