भारतातील लोक परदेशात स्थायिक का होतात? 5 वर्षात 3 लाख भारतीयांनी केले स्थलांतर

Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये सगळ्या गोष्टी असतानाही लोक भारत देश सोडून परदेशात का स्थायिक होत आहे? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. आता विरोधकांनी देखील सरकारला याबाबत जाब विचारलेला आहे. अनेक लोक बाहेर देशात जातात. परंतु त्यामध्ये खास करून अमेरिका ब्रिटन, फ्रान्स, युएस, सिंगापूर, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. भारतातील सर्वाधिक लोक याच … Read more