मोफत सिलेंडर देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, IOC ने बनवला ‘हा’ प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) म्हटले आहे की एप्रिल आणि मेमध्ये अतिरिक्त एलपीजी आयातीसाठी करार केला आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ दरम्यान स्वयंपाकाच्या गॅसचा अखंडित पुरवठा व्हावा यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. आयओसीने एका निवेदनात म्हटले आहे की अखंडित उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त आयात करण्यासाठी करार केला … Read more

थकबाकी चुकवा अन्यथा इंधन पुरवठा बंद करू ! इंडियन ऑईल कार्पोरेशनचा एअर इंडियाला इशारा

देशातील सर्वात मोठी सरकारी तेल पुरवठा करणाऱ्या दिला आहे की, जर १८ ऑक्टोबरपर्यंत थकबाकी जमा केले नाही तर ६ मुख्य विमानतळावरील इंधन पुरवठा बंद केला जाईल. अशा परिस्थितीत जर खरच इंडियन ऑईल कार्पोरेशनने इंधन पुरवठा बंद केला तर एअर इंडियाची विमाने उड्डाण कशी करणार हा प्रश्न आहे. एअर इंडियाने प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये देण्याची अट पाळली नाही. याआधी २२ ऑगस्ट रोजी कोच्ची, मोहाली, पुणे, पाटणा, रांची आणि विशाखापट्टनम या सहा विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानांसाठी इंधन पुरवठा बंद करण्यात आला होता.