Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, आजचे दर येथे पहा

हॅलो महाराष्ट्र । सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत आज पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 70.46 रुपये प्रतिलिटर होते. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजाराकडे पाहिलं तर अमेरिकेत क्रूड आउटपुटमध्ये जवळपास 17 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. यासह आंतरराष्ट्रीय इंधन बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजीची चिन्हे दिसत आहेत. मात्र, जर आपण देशांतर्गत बाजाराकडे … Read more

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर लागला ब्रेक! आज आपल्या शहरातील किंमत किती आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । देशातील अनेक राज्यांत पेट्रोलचे दर प्रति लिटर 90 रुपयांवर पोचले आहेत. त्याचबरोबर डिझेलची किंमतही कमी झालेली नाही आहे. मात्र, गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) आज सलग सातव्या दिवशी इंधन दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. शुक्रवारी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 08 … Read more

आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । गेल्या एक महिन्याचा कालावधी पाहिल्यास सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या किंमतीत लक्षणीय घट केली आहे. ऑगस्टपासून त्याची किंमतीत एकतर कपात केली गेली किंवा ती स्थिर राहिली. त्यातूनच एका महिन्यात डिझेल प्रतिलिटर 3.10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आजही तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 81.06 … Read more

पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर! आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । गेल्या एक महिन्याचा कालावधी पाहिल्यास सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या किंमतीत लक्षणीय घट केली आहे. ऑगस्टपासून त्याची किंमतीत एकतर कपात केली गेली किंवा ती स्थिर राहिली. त्यातूनच एका महिन्यात डिझेल प्रतिलिटर 3.10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आज तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 81.06 … Read more

ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी: सरकार इथेनॉलच्या किंमती 3 रुपयांनी वाढवणार!

हॅलो महाराष्ट्र । सरकार इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करू शकते. पेट्रोलियम मंत्रालयाने मंत्रिमंडळाकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाढलेली किंमत 1 डिसेंबर 2020 पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या इथेनॉलची किंमत प्रति लिटर 43.75 रुपये आहे. इथेनॉल एक प्रकारचे अल्कोहोल आहे जे पेट्रोलमध्ये मिसळल्यानंतर वाहनांमध्ये इंधनासारखे वापरले जाऊ शकते. इथेनॉल हे … Read more

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! डिझेल पुन्हा झाले स्वस्त, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. आज डिझेलच्या दरात प्रतिलिटर 8 पैशांची कपात करण्यात आली आहे. त्याचवेळी पेट्रोलच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. गेल्या 10 दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 7 पैशांनी कमी होऊन 70.46 … Read more

सर्वसामान्यांसाठी बातमी – ऑक्टोबर महिन्यासाठीच्या LPG सिलिंडरचे नवीन दर त्वरीत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । ऑगस्ट – सप्टेंबरनंतर सलग तिसर्‍या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) ने एलपीजीच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत 594 रुपयांवर स्थिर आहे. तर देशांतर्गत एलपीजी सिलिंडरची किंमत इतर शहरांमध्येही स्थिर आहे. मात्र, … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, आज आपल्या शहरातील किंमती काय आहेत हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । महिन्याच्या अखेरच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत अजूनही घसरण सुरूच आहे. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून डिझेलच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. या पाच दिवसांत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत डिझेलच्या दरात 65 पैसे प्रतिलिटर घट झाली. संपूर्ण महिन्यात डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.90 रुपयांनी घट झाली आहे.सरकारी … Read more

आज डिझेल पुन्हा झाले स्वस्त, आपल्या शहरातील दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा डिझेलचे दर बदलले आहेत. आज डिझेलच्या दरात प्रतिलिटर 8 पैशांची कपात करण्यात आली आहे. मात्र पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या सात दिवसांपासून पेट्रोलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेलची किंमत 70.63 रुपये प्रतिलिटर झाली. गेल्या दोन दिवसांत डिझेलचे दर … Read more

शुक्रवारी पेट्रोल 6 रूपयांनी तर डिझेल 5 रुपयांनी होणार स्वस्त, कारण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आली आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यातील नागालँडने पेट्रोल आणि डिझेलवरील सेस (कोविड -१९ उपकर) हटविण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँड राज्यातील लोकांना कोविड -१९ सेस पेट्रोलवर 6 रुपये आणि डिझेलवर 5 रुपये प्रति लिटर भराव लागत होता. नुकतेच राष्ट्रीय राजधानी दिल्लीनेही डिझेलवरील सेस कमी केला आहे. पेट्रोल 6 रुपयांनी … Read more