रेल्वे बोर्ड सहाय्यक लोकोपायलटच्या 18,799 रिक्त जागा भरणार; कांचनजंगा ट्रेनच्या दुर्घटनेनंतर घेतला निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पश्चिम बंगालमधील कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेमध्ये तब्बल दहा जणांनी आपला जीव गमावल्यानंतर भारतीय रेल्वे बोर्डने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यात रेल्वे बोर्डाने (Raiway Board) सहाय्यक लोकोपायलट (Train Driver) साठी 13000 हून अधिक नवीन जागा भरण्यासाठी आदेश जारी केला आहे. जारी केलेल्या सूचनांनुसार, सहाय्यक लोकोपायलट (ALP) च्या 18,799 रिक्त जागा भरण्यासाठी रेल्वे बोर्डाने … Read more