Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी रेल्वे विभाग सज्ज ! केली विशेष गाड्यांची सोय ; पहा वेळापत्रक

Ganeshotsav 2024 : संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो त्यातही कोकणात मोठ्या दिमाखात हा सण साजरा होतो. या सणाला कोकणवासी सुद्धा आवर्जून हजेरी लावतो. मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. पश्चिम रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे.भारतीय रेल्वेने सांगितले की … Read more

Railway News: CR कडून होणाऱ्या सँडहर्स्ट रोडवरील हार्बर लाईन आणि भायखळ्याच्या बाबतीतल्या निर्णयाला तीव्र विरोध

Railway News : भारतीय रेल्वे ही सार्वजनिक वाहतुकीचा अविभाज्य घटक आहे. त्यातही मुंबई मध्ये रेलवे वाहतुकीचे किती महत्व आहे हे काही वेगळे सांगायला नको. मात्र रेल्वे विभागाकडून मुंबईत अनेक नवनवीन गोष्टी विकसित करण्यात येत आहेत. रेलवे खात्याकडून (Railway News) आधिकाधिक सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मध्य रेल्वेच्या (CR) नुकत्याच सँडहर्स्ट रोडवरील हार्बर लाईन … Read more

Indian Railway : मध्य रेल्वेचा तब्बल 10 दिवस मेगाब्लॉक ; पहा कोणत्या गाड्या होणार रद्द ?

Indian Railway : जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये रेल्वे कडून ब्लॉक घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे -मुंबई दरम्यान दौंड जवळ काम असल्यामुळे ब्लॉक घेण्यात आला होता. शिवाय त्यानंतर सोलापूर मार्गावरील सुद्धा काही गाड्या चार दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही ठिकणी पावसामुळे सुद्धा रेल्वे वाहतुकीवर थोड्या फार प्रमाणात परिणाम (Indian Railway) … Read more

Howrah Mumbai Mail Accident : हावडा- मुंबई मेलचे 18 डबे रुळावरून घसरले; दोघांचा मृत्यू , 20 जण जखमी

Howrah Mumbai Mail Accident : भारतामध्ये एकापाठोपाठ एक रेल्वे अपघातांची मालिका सुरूच आहे. हावडा वरून मुंबईला येणाऱ्या गाडी क्रमांक 12810 हावडा- मुंबई मेल चे १८ डबे बडा बंबू रेल्वे स्थानकाजवळ घसरले. या भीषण अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर (Howrah Mumbai Mail Accident) आहे. पहाटे … Read more

Vande Bharat Express : काय सांगता ! मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’

Vande Bharat Express : पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी ही ट्रेन ओळखली जाते. देशभरातून विविध मार्गावर प्रवाशांकडून या गाडीला मोठी मागणी आहे. आता वंदे भारतच्या प्रवाशांकरिता आणखी एक खुशखबर आहे. रेल्वे प्रवासी ज्या गाडीची आतुरतानं वाट पाहत आहेत अशी वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर … Read more

Indian Railway Rule : वेटिंग तिकीट घेऊन प्रवास केल्यास होईल दंड ? काय सांगतो रेल्वेचा नवा नियम

Indian Railway Rule : जर तुम्ही रेल्वेने नियमित प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेकडून एक महत्वपूर्ण नियम जारी करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने नुकतेच वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. आतापर्यंत ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म किंवा आरएसी होते ते स्लीपर किंवा एसीमध्ये वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करत होते. … Read more

Indian Railway: लोको पायलट आणि गार्डसाठी खुशखबर ; रेल्वे घेणार मोठा निर्णय

Indian Railway : रेल्वच्या लोको पायलट आणि गार्ड साठी एक आनंदाची बातमी आहे. लोको पायलटस ना आता रेल्वे साठी आवश्यक असणारी जाड जुड लोखंडी पेटी वाहून नेण्याची गरज नाही. रेल्वे विभागाकडून आता त्यांना ट्रॉली बॅग पुरवन्यासाठी आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता जुन्या काळातील मेटल गार्ड लाइन बॉक्सेसला अलविदा करण्याची वेळ आली असून रेल्वे कर्मचाऱ्यांचे … Read more

Mumbai News : मुंबईची वाढणार कनेक्टिव्हिटी ; भारतीय रेल्वे जोडणार 250 नवीन उपनगरी सेवा

Mumbai News : मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रेल्वे खूप महत्वाची भूमिका बजावते. लोकल ट्रेन्सचा वापर त्यातही प्रामुख्याने केला जातो. मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढवण्याकडे रेल्वे प्रशासनाचा कल असून त्याच बाबतचा महत्वपूर्ण निर्णय भारतीय रेल्वे कडून घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने पुढील पाच वर्षांसाठी मुंबईसाठी एक विशेष योजना आखली आहे, ज्यामध्ये 250 नवीन उपनगरी सेवा जोडल्या जाणार आहेत. … Read more

Microsoft outage: मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा भारतीय रेल्वेवर परिणाम का झाला नाही?

Microsoft outage : मायक्रोसॉफ्टच्या बंदमुळे काल (19) संपूर्ण जगात खळबळ उडाली. त्यामुळे विमान वाहतूक , दूरसंचार सेवा, बँका आणि माध्यम संस्थांना सर्वाधिक फटका बसला. मात्र तूम्हाला माहिती आहे का ? भारतीय रेल्वेवर मायक्रोसॉफ्टच्या बंदमुळे कोणताही परिणाम झाला नाही. भारतीय रेल्वेच्या सर्व सेवा काल सुरळीत सुरु होत्या. याचे कारण काय असेल ? तर याबाबत रेल्वेच्या एका … Read more

Railway Rule : प्रवाशाकडे तिकीट असतानाही रेल्वेतून बाहेर काढण्याचे टीटीला अधिकार ; कारण काय ?

Railway Rule : सार्वजनिक वाहतुकीमध्ये अव्वल स्थान असलेले वाहन म्हणजे रेल्वे. भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. जरी दररोज मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करीत असले तरी रेल्वेचे नियम सगळ्यांनाच माहिती (Railway Rule) असतात असे नाही. रेल्वेने किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करायचा म्हटल्यास तिकीट काढणे अनिवार्य … Read more