गेले दोन दिवस शेअर बाजारात प्रचंड वाढ का झाली ? यामागील 5 प्रमुख कारणे जाणून घ्या
नवी दिल्ली । मंगळवारनंतर बुधवारी देखील भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 1016 हून जास्त अंकांनी वाढून 58,649 अंकांवर पोहोचला तर निफ्टी सुमारे 293 अंकांनी वाढून 17,469 च्या पातळीवर पोहोचला. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की, सलग दुसऱ्या दिवशी बाजाराचा रंग हिरवा का झाला ? यामागे 5 प्रमुख कारणे आहेत. 1. RBI … Read more