Stock Market Today: सेन्सेक्समध्ये आज 598 अंकांची घसरण, निफ्टीमध्येही झाली विक्री
नवी दिल्ली । सलग तीन दिवस तेजीत आल्यानंतर आज आठवडी समाप्तीवर बाजारात विक्री दिसून आली. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आज 598.57 अंक म्हणजेच 1.16 टक्क्यांनी घसरून 50,846.08 च्या पातळीवर बंद झाला आहे. याखेरीज एनएसईचा निफ्टी (NSE Nifty) निर्देशांकही 164.85 अंकांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी खाली आला असून तो 15,080.75 च्या पातळीवर बंद झाला आहे. सेन्सेक्सच्या 30 … Read more