निर्यातीत वाढ, मार्चमध्ये अर्थव्यवस्थेतील रिकव्हरीमुळे 58.50 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली । मार्च 2020 च्या तुलनेत देशाची मासिक निर्यात (Export) 58.50 टक्क्यांनी वाढून 34 अब्ज डॉलर्सच्या पातळीवर पोहोचली आहे. हे केवळ निर्यात क्षेत्रासाठीच नाही तर एकूणच अर्थव्यवस्थेच्या (Economy) पुढील रिकव्हरीचे लक्षण आहे. फिओचे अध्यक्ष शरदकुमार सराफ (Sharad Kumar Saraf) यांनी निर्यातीच्या आकडेवारीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हे सांगितले. फिओचे अध्यक्ष (FIEO President) म्हणाले की,”अशा प्रतिकूल … Read more