Wedding Insurance policy: आता लग्नाचाही करा विमा!! खर्च झालेला एकएक रुपया मिळेल परत
Wedding Insurance policy| भारतामध्ये लग्न समारंभ मोठ्या थाटामाटा साजरी केले जातात. या लग्नासाठी सलग चार-पाच दिवस मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांवर लाखो रुपये ही खर्च केले जातात. मात्र काही कारणांमुळे हे लग्न रद्द झाले किंवा पुढे ढकलण्यात आले तर दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे ती बाब लक्षात घेऊन आज काल अनेकजण लग्न … Read more