सेव्हिंग अकाउंट बाबत ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या…
नवी दिल्ली | वृत्तसंस्था जवळजवळ प्रत्येकाचे बचत खाते असते. बचत खाते हे आपले बँक खाते आहे ज्यात आपण पैसे जमा करतो. हे खाते पैसे ठेवण्यासाठी आणि पैशाच्या व्यवहारासाठी वापरले जाते, परंतु बचत खात्याचे आणखी बरेच फायदे आहेत. बचत खात्याविषयी अशा पाच महत्वाच्या गोष्टींची माहिती करून घेउयात. 1) पैसे ठेवण्यासाठी आणि पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी बचत खात्याबद्दल … Read more