‘हे’ आहेत 6 Zero Balance Savings Accounts, ज्यामध्ये आपल्याला मिळेल FD पेक्षा अधिक नफा; कसे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा असे दिसून येते की, आपल्या खात्यात किमान शिल्लक नसल्यामुळे बँकां ग्राहकांकडून दंड म्हणून मोठी रक्कम घेतात. ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांना किमान 10 हजार रुपये शिल्लक ठेवण्यात सध्या अडचण होते आहे. देशातील अनेक बँका अशा लोकांसाठी झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट ऑफर करतात. झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट्स हे असे खाते आहे … Read more