मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून स्वस्तातसोने खरेदी करण्याची ‘ही’ शेवटची संधी, केव्हा आणि कसे मिळवायचे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकार पुन्हा एकदा तुम्हाला स्वस्तात सोने विकत घेण्याची संधी देत आहे. या वर्षी ही आपली शेवटची संधी असेल. सरकारने जारी केलेल्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड साथीचे सब्सक्रिप्शन 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान होऊ शकते. त्याचा हप्ता 8 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल. या सॉवरेन गोल्ड बॉन्ड्समध्ये गुंतवणूकदारास फिजिकल स्वरुपात सोने … Read more