येथे FD केल्यावर ज्येष्ठ नागरिकांना मिळते 50000 रुपयांपर्यंत करात सूट, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण, तज्ञांचे असे म्हणणे आहे की आयकर कलम 80TTB अंतर्गत बँक, पोस्टऑफिस किंवा सहकारी बँकेत 50,000 पर्यंत व्याज उत्पन्न हे आर्थिक वर्षात करमुक्त आहे. आयकर कलम 80TTB हे 2018 च्या अर्थसंकल्पात लाँच करण्यात आले होते. … Read more

LIC HFL ची खास ऑफर! आता घर खरेदीदारांना 6 महिन्यांचा होम EMI नाही भरावा लागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने घर खरेदीदारांना एक मोठी भेट दिली आहे. एलआयसी हाऊसिंग लोकांना त्यांच्या गृह कर्जात 6 ईएमआय हे फ्री देईल. म्हणजेच, आता आपल्याला 6 महिन्यांसाठी हप्ते देण्याची गरज नाही. या गृह कर्जावरील व्याज दरही 6.90 टक्के आहे. एलआयसी हाऊसिंग जास्तीत जास्त 30 वर्षांसाठी गृह कर्ज देईल. एलआयसी हाऊसिंग या … Read more

शेतकऱ्यांसाठी इशारा ! येत्या 20 दिवसात बँकेला परत करा कृषि कर्ज अन्यथा….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ही बातमी खास करून केसीसी-किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी आहे. जर त्यांनी येत्या 20 दिवसात केसीसीने घेतलेले पैसे बँकेत परत केले नाहीत तर ते खूप महागात जाईल. ते वेळेवर परत न केल्यास 4 ऐवजी 7 टक्के व्याज दिले जाईल. शेतकर्‍यांना या कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. यावेळी … Read more

आता ‘या’ मोठ्या खासगी बँकेने ग्राहकांना दिली भेट ! EMI झाला आहे खूप कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँकांनंतर आता देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या कर्जाचे दर हे 0.10 टक्क्यांनी कमी केले आहेत . नवीन दर हे शुक्रवारपासून म्हणजेच 7 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. या निर्णयानंतर बँकेच्या सर्व ग्राहकांना त्याचा फायदा होईल. गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाचा ईएमआय 0.10 … Read more

मुलांना क्रेडिट कार्ड देण्याआधी सांगा या गोष्टी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। विविध आकर्षक फायद्यांमुळे हल्ली क्रेडिट कार्ड खूप लोकप्रिय झाले आहे. क्रेडिट कार्ड मुळे तरुणांना आर्थिक स्वातंत्र्याची अनुभूती तसेच आपल्या ईच्छा पूर्ण करण्याची ताकद मिळते आहे. मात्र यासोबत क्रेडिट कार्ड ही एक जबाबदारी देखील असते. म्हणूनच आपल्या मुलांना क्रेडिट कार्ड देण्याआधी काही गोष्टी सांगणे खूप गरजेचे असते. क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरल्यास अनेक … Read more

Income Tax Return ची अंतिम मुदत वाढविण्यात आली, आता 30 सप्टेंबरपर्यंत करू शकाल अर्ज दाखल

Income Tax Return ची अंतिम मुदत वाढविण्यात आली, आता 30 सप्टेंबरपर्यंत करू शकाल अर्ज दाखल #HelloMaharashtra