8 आठवड्यांच्या उच्चांकापर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा खाली उतरले सोने, सोन्याचे भाव का कमी झाले ते जाणून घ्या
नवी दिल्ली । मंगळवारी 8 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठल्यानंतर आज सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. खरं तर, अमेरिकेच्या जॉर्जिया निवडणुकीनंतरच (Georgia Election) या जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील पुढील स्टिम्युलस पॅकेजचा (Stimulus Package) मार्ग मोकळा होईल. त्यामुळे मंगळवारी डॉलर खाली आला आहे. बाजारात सोन्याचा 0.2 टक्क्यांनी घसरण होऊन तो 1,938.11 डॉलर प्रति औंस राहिला. 9.नोव्हेंबरला तो … Read more