खाद्यतेलाच्या किंमती 20 टक्क्यांपर्यंत घसरल्याने जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल
नवी दिल्ली । सतत वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की,”देशभरातील किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या दरात किलोमागे 20 रुपयांपर्यंत मोठी घसरण झाली आहे.” सरकारचे म्हणणे आहे की,”आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंच्या किमती जास्त असूनही, त्यांच्या हस्तक्षेपामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. वर्षभरापूर्वीच्या किमती जास्त असल्या तरी ऑक्टोबर 2021 पासून किमती सातत्याने … Read more