Elon Musk ठरला 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्तीचा टप्पा गाठणारा पहिला व्यक्ती

elon musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक इतिहास रचला आहे. ते जगातील 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले पहिले व्यक्ती बनले आहेत. तसेच ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या अहवालानुसार, मस्क यांची सध्याच्या घडीला संपत्ती 447 अब्ज डॉलर्सवर पोचली असून त्यांनी नवा विक्रम तयार केला आहे . त्यामुळे त्यांची सर्वत्र … Read more

पाकिस्तानला समुद्रात सापडलं घबाड; आर्थिक स्थिती सुधारणार

Pakistan substantial In Sea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाकिस्तान (Pakistan) या आपल्या शेजारील देशाची आणि कट्टर विरोधकांची भुके मरे अवस्था आपल्याला माहीतच आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली असून देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. मात्र याच दरम्यान, पाकिस्तानी जनतेच्या चेहऱ्यावर हसू आणणारी घटना घडली आहे. पाकिस्तानला समुद्रात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. हा साठा जगातील सर्वात … Read more

बाब्बो!! क्रेडिट कार्डवर खरेदी केली गगनचुंबी इमारत; कोण आहे हा पठ्ठ्या

Credit Card Jonathan Wener

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रेडिट कार्ड (Credit Card) तर तुम्हाला माहिती असेलच.. क्रेडिट कार्डवर आपण भरपूर खरेदी करत असतो. शॉपिंग करणे, नवनवीन वस्तू खरेदी करणे, लाईट बिल किंवा अन्य कोणतेही बिल भरणे या सर्व गोष्टी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शक्य होतात. मात्र तुम्ही असं कधी ऐकलं आहे का, कि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चक्क एक गगनचुंबी इमारतच … Read more

आपण धोक्याच्या ठिकाणी उभे आहोत!! महिला पत्रकाराची मुलाखत ट्रम्पनी मध्येच थांबवली

doland trump ali bradely

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी महिला पत्रकाराशी बोलताना आपली मुलाखत मध्येच थांबवली. आपण ज्याठिकाणी उभं राहून बोलतोय ते धोकादायक आहे असं म्हणत त्यांनी मध्ये मुलाखत सोडून दिली. ॲरिझोना येथील अमेरिका-मेक्सिको सीमेवर पत्रकार अली ब्रॅडली यांच्या भेटीनंतर ते बोलत होते. महत्वाची बाब म्हणजे रिपब्लिकन उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी देणारा … Read more

‘या’ एका बेटावरुन अमेरिकेने बांगलादेशमध्ये हिंसाचार घडवला; शेख हसीना यांच्या आरोपाने खळबळ

saint martin island bangladesh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून अराजकता माजली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊनही हिंसाचार, जाळपोळीच्या घटना बांग्लादेशात सुरूच आहेत. वरवर जरी हा विषय आरक्षणाचा वाटत असला तरी यामध्ये कोणत्या तरी परीकय शक्तीचा हात असावा, त्याशिवाय इतकं मोठं आंदोलन पेटणार नाही असा अंदाज लावला जात असतानाच आता शेख हसीना यांच्या एका आरोपाने खळबळ … Read more

बांगलादेश हिंसाचार : हिंदूंचा छळ, देश सोडण्याची आपबिती… पुन्हा जाग्या झाल्या ‘त्या’ कटू आठवणी!!

Echoes Of The Past Bangladeshi Hindus Recal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा बांगलादेश मधील हिंसाचार (Bangladesh Violence) सुरूच आहे. हिंसाखोर आंदोलनाकर्त्याकडून खास करून हिंदू नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. बांगलादेश मधील हिंदूंवर अत्याचार करण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आंदोलनकर्त्यांकडून अनेक ठिकाणी हिंदूंची घरे आणि मंदिरे उध्वस्त करण्यात आली आहेत. या एकूण सर्व घटनांमुळे बांगलादेशमधील हिंदू भयभीत … Read more

Brazil Plane Crash : 62 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; चित्तथरारक Video पहाच

Brazil Plane Crash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझील विमान अपघाताची (Brazil Plane Crash)धक्कादायक घटना घडली आहे. हवेत उंचावलेला विमान अवघ्या २ मिनिटात खाली कोसळलं. या विमानात एकूण ६२ प्रवासी होते, या सर्व जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ब्राझीलच्या नागरी सुरक्षा विभागानं अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विमान कोसळल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. या विमान अपघातानंतर ब्राझीलचे अध्यक्ष लूला … Read more

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या; दंगलखोरांचा धुडगूस सुरूच

Bangladesh Violence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेशातील हिंसाचार (Bangladesh Violence) अजूनही सुरूच आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतरही दंगलखोरांचा धुडगूस सुरूच आहे. हिंसाचार करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. तसेच सत्ताधारी नेत्यांविरोधात रान उठवलं जातंय. धक्कादायक बाब म्हणजे शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच अवामी लीगच्या नेत्यांच्या … Read more

हा काही सायबर हल्ला नाही; CrowdStrike च्या CEO ची पहिली प्रतिक्रिया

CrowdStrike george kurtz

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । CrowdStrike ‘Falcon Sensor’ च्या अपडेटमुळे मोठ्या प्रमाणावर मायक्रोसॉफ्ट आउटेज झाल्यानंतर जगभरातील अनेक स्टॉक एक्स्चेंज, सुपरमार्केट आणि विमानसेवेवर परिणाम झाला आहे. यूजर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) त्रुटीचा सामना करावा लागत असून त्यांची सिस्टीम अनपेक्षित पणे बंद किंवा रीस्टार्ट होत आहे. यानंतर सुरक्षा फर्मच्या सीईओने पहिली प्रतिक्रिया देत या समस्येचे निराकरण करण्यात … Read more

भूस्खलनामुळे 2 बस नदीत वाहून गेल्या; 63 प्रवासी बेपत्ता

Nepal Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेपाळमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना (Nepal Bus Accident) घडली, मध्य नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर दरड कोसळल्याने दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. या दोन्ही बस मध्ये मिळून तब्बल 63 प्रवासी प्रवास करत होते. नदीतील जोरदार प्रवाहामुळे बस वाहून गेल्याचे सांगण्यात येत असून, सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. नेपाळच्या पंतप्रधानानी मदत आणि … Read more