Stock Market Today: Sensex 390 अंकांनी खाली तर Nifty 14,770 च्या जवळ
नवी दिल्ली । देशभरात दररोज वाढत असलेल्या कोरोना प्रकरणांचा फटका भारतीय बाजारावरही (Stock Market Today) दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 390.92 अंकांनी घसरून 49,638.91 च्या पातळीवर ट्रेड करीत आहे. त्याशिवाय निफ्टी निर्देशांक (NSE Nifty) 97.35 अंकांनी घसरत 14,770.00 च्या पातळीवर आहे. आजच्या व्यवसायात बँकिंग आणि फायनान्स शेअर्समध्ये विक्री दिसून येते. आज जागतिक बाजारात … Read more