स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी सरकार करणार मोठी घोषणा, आता टॅक्सवर मिळणार 2 वर्षांची सूट
नवी दिल्ली । देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे भारतीय स्टार्टअपला निधीच्या आघाडीवर खूप त्रास सहन करावा लागतो आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार लवकरच भारतीय स्टार्टअपसाठी मोठी घोषणा करू शकते. अशी बातमी येत आहे की, अनलिस्टेड स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 2 वर्षांपर्यंत टॅक्समध्ये सूट मिळू शकते. सर्व देशभरातील स्टार्टअप कंपन्यांना निधीची समस्या भेडसावत आहे. हे लक्षात घेऊन … Read more