खुशखबर ! उद्यापासून सरकार देत आहे स्वस्त सोनं खरेदीची संधी, अधिक माहिती जाणून घ्या
नवी दिल्ली । आपल्या घरी लग्न असल्यास किंवा आपण सोन्यात गुंतवणूकीचा विचार करीत असाल तर आपल्याकडे चांगली संधी आहे. उद्या म्हणजे 17 मे 2021 तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. केंद्र सरकार ही संधी देत आहे. खरं तर, सरकारने आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉव्हरेन गोल्ड बाँड 2021-22 च्या पहिल्या विक्रीसाठीची (Series I) इश्यू किंमत … Read more