सावधान ! जर आपल्याकडे असतील एकापेक्षा जास्त बँकांमध्ये Saving Account तर होऊ शकेल ‘हे’ मोठे नुकसान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जर एकापेक्षा जास्त बँक खाते उघडले असल्यास आता सावधगिरी बाळगा. कारण एकापेक्षा जास्त खाते उघडण्याचे बरेच नुकसान आहेत .. आणि याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. आपले बँक खाते चालू ठेवण्यासाठी मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. तसेच, आपण असे न केल्यास, बँक देखील आपल्याकडून त्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारते. याबाबत तज्ञ … Read more