Capital Money Mantra वर SEBI ने घातली बंदी, आता गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे लागणार; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
नवी दिल्ली । मार्केट्स नियामक सेबीने आर्थिक सल्लागार कंपनी कॅपिटल मनी मंत्र (Capital Money Mantra) आणि त्याचा मालक गौरव यादव (Gaurav Yadav) यांच्यवर दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. सेबी (SEBI) च्या आदेशानुसार, Capital Money Mantra आणि त्याचे मालक यापुढे दोन वर्षांसाठी सिक्युरिटीज मार्केटमध्ये एंटर करू शकणार नाहीत आणि कोणतेही ट्रेडिंग करू शकणार नाहीत. परवानगी न … Read more