IPL 2024 Awards : नारायण ते कोहली .. कोणत्या खेळाडूला कोणता अवॉर्ड मिळाला? पहा Full List

IPL 2024 Awards

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर आयपीएल 2024 ची सांगता झाली. श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैद्राबादचा पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सुरुवातीला २ बळी घेत हैद्राबादला बॅकफूटवर ढकलणाऱ्या मिचेल स्टार्कला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले तर आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून गोलंदाजांवर तुटून पडणारा आणि घातक फिरकीने फलंदाजांना बांधून ठेवणारा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणला … Read more