IPL Retention Rule : BCCI चा मोठा निर्णय!! IPL 2025 साठी 5 खेळाडू रिटेन करता येणार; RTM चाही वापर होणार

IPL Retention Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) 2025 च्या हंगामापूर्वी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझी आपल्या ५ खेळाडूंना कायम (IPL Retention Rule) ठेवू शकते.तसेच तब्बल 6 वर्षांनंतर राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरण्याची परवानगी सुद्धा संघाना मिळणार आहे. याशिवाय इम्पॅक्ट प्लेअर नियमही कायम राहणार आहे. … Read more

IPL 2025 : झहीर खानवर मोठी जबाबदारी; या पदासाठी झाली निवड

Zaheer Khan LSJ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 साठी लखनौ सुपरजाईंटने (Lucknow Super Giant) भारताचा माजी क्रिकेटपटू आणि जलदगती गोलंदाज झहीर खानची(Zaheer Khan) मेंटॉर पदावर नियुक्ती केली आहे. यापूर्वी गौतम गंभीर लखनौचा मेंटॉर होता, त्यानंतर २०२४ च्या आयपीएल मध्ये गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर झाला आणि तेव्हापासून हे पद रिक्त होते. जस्टिन लँगर लखनऊ सुपरजाईंटचा प्रशिक्षक झाला, … Read more

Rohit Sharma : रोहित शर्मा पंजाबच्या संघात जाणार? कोणी केलं सूचक विधान?

Rohit Sharma KXIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२५ आधी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वीच भारताचा कर्णधार रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) एक मोठी बातमी समोर येत आहे. जर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला रिलीज केलं आणि तो मेगा लिलावात उतरला तर त्याच्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाब सुद्धा प्रयत्न करेन असे थेट संकेत पंजाबचे डेव्हलपमेंटचे प्रमुख संजय बांगर यांनी दिले आहेत. मात्र त्यासाठी … Read more

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला मोठी ऑफर!! या संघाचा कर्णधार होणार?

Suryakumar Yadav KKR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२५ साठी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन करता येईल आणि मेगा लिलाव होणार का याबाबत अजून तरी बीसीसीआयने कोणतीही घोषणा केली नाही. परंतु दररोज कोणत्या ना कोणत्या खेळाडूंबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. आता वर्ल्ड कप फायनल मध्ये जादुई झेल पकडणारा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याबाबतीत एक चर्चा सुरु आहे. … Read more

Rohit Sharma : रोहित शर्मासाठी 50 कोटींची बोली?? IPL मध्ये नवा इतिहास घडणार?

Rohit Sharma 50 CRORE BID

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2025 साठी प्लेयर रिटेन्शन आणि मेगा लिलावाची चर्चा सतत सुरु असते. फ्रेंचायजी किती खेळाडूंना कायम ठेवणार आणि कोणाकोणाला पुन्हा लिलावात उतरवणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा मुंबई इंडियन्स मधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. आता तर आणखी एक … Read more

MS Dhoni : धोनीसाठी कायपण!! BCCI बदलणार IPL चा ‘तो’ नियम? चेन्नईला काय फायदा?

MS Dhoni IPL 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 साठी मेगालीलाव घ्यायचा का? किती प्लेयर्स रिटेन करण्याची मुभा द्यायची? यावरून BCCI आणि IPL फ्रेंचायजी मध्ये चर्चा सुरु आहे. बीसीसीआयने अद्याप जाहीर केलं नाही कि, मेगा लिलावासाठी किती खेळाडू कायम ठेवता येईल. मात्र महेंद्रसिंघ धोनीसाठी (MS Dhoni) बीसीसीआय ५ वर्षांपूर्वीचा जुना नियम बदलण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे. जर … Read more

Rohit Sharma : …. म्हणून मुंबई इंडियन्स रोहितला रिटेन करणारच; पहा 3 मोठी कारणे

Rohit Sharma Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे, मात्र त्याआधी काही खेळाडूंना रितें करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच संघ आपल्या महत्वाच्या खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतात. रिपोर्टनुसार, सर्व संघाना जवळपास ६ खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची मुभा मिळू शकते. असं झाल्यास आयपीएल मधील महाराष्ट्राची टीम मुंबई इंडियन्स नेमकं कोणकोणत्या खेळाडूंना संघात कायम … Read more

महेंद्रसिंह धोनी IPL 2025 खेळणार की नाही? माहीच्या उत्तराने चाहत्यांची चिंता वाढली

MS DHONI IPL 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंह धोनी… तुमचा आमचा लाडका धोनी.. काही लोकांसाठी माही तर काहींसाठी थाला… देशातील सर्वात मोठा फॅनबेस असलेला हा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) … तो मैदानात उतरताच धोनी धोनीचा नारा संपूर्ण स्टेडियम मध्ये गुंजताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र हाच धोनी आगामी IPL २०२५ खेळणार कि नाही याबाबत चाहत्यांच्या मनात संभ्रम आहे. धोनी … Read more

IPL 2025: गौतम अदानी गुजरात टायटन्स खरेदी करणार ? 12,550 कोटींच्या बोलीची शक्यता

IPL 2025: भारत आणि क्रिकेट यांचे नाते काही नव्याने सांगण्याची गरज नाही. भारतामध्ये क्रिकेटचे मोठे चाहते आहे. अशातच क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अब्जाधीश गौतम अदानी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मोठे पाऊल टाकणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. गुजरात टायटन्स फ्रँचायझीमध्ये बहुसंख्य स्टेक घेण्यासाठी CVC कॅपिटल्स पार्टनर्सशी बोलणी सुरू असल्याची माहिती … Read more