या मुस्लिम देशात मुलींचे लग्नाचे वय होणार 9 वर्ष; जगभरातून चिंता व्यक्त

Wedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फार पूर्वी मुलींचे लग्न खूप कमी वयातच केले जायचे. परंतु मुलींची मानसिक आणि शारीरिक वाढ या सगळ्याचा विचार करून भारतामध्ये त्याचप्रमाणे इतर अनेक देशांमध्ये देखील मुलींचे लग्नाचे कमीत कमी वय हे 18 वर्षे झालेले आहे. कारण या वयात मुली सज्ञान होतात. त्यामुळेच त्यांच्यासाठी 18 वर्षानंतरच लग्न केले जाते. यामुळे मुलींना शिक्षण … Read more