IRCTC अंतर्गत ‘पर्यटन मॉनिटर्स’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात आहात का?? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि अंतर्गत (IRCTC) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत पर्यटन मॉनिटर्स पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी … Read more

रेल्वेच्या जेवणात सापडलं जिवंत झुरळ; Video पाहून व्हाल हैराण

cockroach in railway food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासासाठी सर्वात उत्तम साधन मानलं जात. सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी आणि लांबच्या पल्ल्यासाठी आरामदायी अशी रेल्वेची ओळख असल्याने दररोज करोडो भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा करत असते. मात्र एका प्रवाशाने आयआरसीटीसीद्वारे ऑर्डर केलेल्या जेवणात झुरळ आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर … Read more

IRCTC : आनंदाची बातमी…! ‘भारत गौरव स्पेशल’ ट्रेनने घेता येणार 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

jyotirling

IRCTC : भारत म्हणजे संस्कृती आणि परंपरा जपणारा देश …! भारतातील लोक आपल्या धर्मीक श्रद्धेसाठी सुद्धा ओळखले जातात. भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना अनेक लोक दरवर्षी भेटी देतात. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्यामुळे अनेकजण आपल्या पूर्ण कुटुंबासह धार्मिक ठिकांणांच्या सफारीला निघतात. आज आम्ही तुम्हाला एक खास धार्मिक सफरीबद्दल सांगणार आहोत. भारतीय रेल्वेने (IRCTC) भाविकांना धार्मिक स्थळांना … Read more

IRCTC : गोविंदा गोविंदा गोsssविंदा…! रेल्वेने आणले तिरुपती बालाजी दर्शनासाठी खास टूर पॅकेज

IRCTC balaji

IRCTC : भारतीय लोकांना पर्यटनाची विशेष आवडआहे. प्रत्येक वर्षी आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एक खास ट्रिप आयोजित केली जाते. हे करीत असताना अनेकदा राहणे, खाणे, फिरणे यांचा अवास्तव खर्च होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका विशेष टूर (IRCTC) बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये मस्त ट्रिप प्लॅन करता येईल. आज आम्ही ज्या ट्रिप … Read more

Indian Railway : ट्रेनमधून प्रवास करताय ना ? ‘हे’ नंबर SAVE करा , चुटकीसरशी सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम

indian railway helpline

Indian Railway : भारतामध्ये ट्रेन ही दळणवळणाच्या साधनांपैकी महत्वाचे साधन आहे. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करीत असतात. तसे पाहायला गेले तर प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सोयी सुविधा रेलवे विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी देखील रेलवे मध्ये प्रवास करीत असताना तुम्हाला काही समस्या आल्यास तुमच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी रेल्वे विभागाकडून काही हेल्प लाईन नंबर्स … Read more

IRCTC Tour Package: लेह-लडाखचं सौंदर्य अनुभवा किफायतशीर दरात; जाणून घ्या डिटेल्स

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package| पृथ्वीवरच राहून स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा लोकांनी आयुष्यात एकदा तरी लेह – लडाखला भेट द्यावी, असे आपण अनेक वेळा ऐकले असेल. परंतु प्रत्येकच व्यक्तीला नियोजन पूर्व पद्धतीने लडाखला जाता येत नाही. त्यामुळे, IRCTC ने लेह-लडाख फिरू इच्छिणाऱ्या लोकांसाठी सर्वात खास टूर पॅकेज आणले आहे. IRCTC च्या या पॅकेजअंतर्गत लेह-लडाखसह इतर … Read more

IRCTC : ‘प्रिमिअम तात्काळ’; म्हणजे काय रे भाऊ ? ज्यामध्ये असते कन्फर्म तिकीट मिळण्याची गॅरेंटी

primium tatkal

IRCTC : आपल्याला माहितीच असेल की भारतीय दळणवळणाच्या साधनांमध्ये रेल्वे ही खूप मोठी भूमिका बजावत आहे. लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. भारतीय रेल्वे सेवा म्हणजे जगातील सर्वात मोठी चौथी रेल्वे सेवा आहे. त्यातही दूरच्या किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिले जाते. पण तुम्हाला माहितीच असेल रेल्वेने प्रवास (IRCTC) करणाऱ्यांची संख्या सुद्धा … Read more

Tourism : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सुरु झाली चारधाम यात्रा ; रेल्वेने आणलंय खास टूर पॅकेज

tourism chardham

Tourism : आज दिनांक १० मे म्हणजे अक्षय्य तृतीयेचा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते. वर्षातल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक महत्वाचा मुहूर्त समाजाला जातो. आजच्या या खास मुहुर्तावर चारधाम यात्रेची सुद्धा सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रेला खुप मोठे महत्व आहे. हीच चारधाम … Read more

Rail Madad App : रेल्वेने प्रवास करताना सेफ्टीची वाटते चिंता ? बसल्याजागी ऑनलाईन करता येणार तक्रार

Railway madad app

Rail Madad App: खरेतर ट्रेन मधून प्रवास करायचा म्हंटलं तर रेल्वे विभागाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र तरी देखील अनेकदा पॅसेंजरना समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषतः एकट्या महिलांना ट्रेनने प्रवास करताना जर कोणतीही अडचण किंवा असुविधा निर्माण झाली तर रेल्वे विभागाचाही ऑनलाईन सेवा तुम्हाला मदत करू शकते. ट्रेन मध्ये प्रवास करताना जर तुम्हाला … Read more

Indian Railway : डोकं खाजवा मंडळी ! ट्रेनला सुरवातीला आणि शेवटीच का असतात जनरल डब्बे ?

Indian Railway general coach

Indian Railway : भारतीय रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरले आहे. भारतीय रेल्वे दळणवळणाच्या सुविधांमध्ये प्रमुख भूमिका बजावते. म्हणूनच भारतीय रेल्वे नेटवर्क देशातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते तर जगभरात भारतीय रेल्वेचा क्रमांक चौथा लागतो. सर्वात सोयीस्कर आणि परवडणारा प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. शिवाय रेल्वेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा (Indian Railway) हातभार … Read more