Iron Deficiency | लोहाच्या कमतरतेमुळे होतात अनेक आजार, ही आहेत लक्षणे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Iron Deficiency | आपले शरीर हे वेगवेगळ्या घटकांनी बदलेले असते. आणि त्यातील प्रत्येक घटक हा आपल्या शरीरासाठी खूप गरजेचा असतो. आपल्या शरीरासाठी लोह देखील खूप महत्त्वाचे असते. आपल्या शरीरात अनेक पेशी असतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी आपल्याला लोह खूप गरजेचे आहे. आजकाल लोकांची जीवनशैली बदलत चालली आहे. त्यामुळे लोहाची कमतरता देखील … Read more